Garware Balbhavan, Pune, India.

Past Events

बालमेळावा - रविवार २९ नोव्हेंबर २०१५

बालदिनानिमित्त गरवारे बालभवनात बालमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे सविस्तर वृत्त इथे वाचा.

children's day 2015

Latest Events & Workshops - Summary & feedback by parents

जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा आणि संपूर्ण लेख वाचा (PDF 2.44MB) >>>


 


'Samajik Palakatva Puraskar 2013'

Chinmay Rane, an ex-student of Balbhavan received 'Samajik Palakatva Puraskar 2013' (सामाजिक पालकत्व पुरस्कार 2013) for his outstanding work with the children in Kibber School, Himachal Pradesh, Spiti Valley.
Chinmay Rane 26-year-old Chinmay Rane is a wild life photographer and a film maker. While traveling in Spiti Valley he came across with the children in Kibber village. He started interacting with the local people. He started with small after-school activities. He started teaching computer science and eventually got associated with Kibber School. He says that when he started working with children in Kibber, he remembered his days in Balbhavan. He tried to implement some of the things which he learnt in Balbhavan.
Balbhavan Family is very proud of Chinmay.
Read more about Chinmay
and his work on following links.


Balmelava 13 November 2011

१४ नोव्हेंबर - बालदिन. या निमित्ताने गरवारे बालभवन पुणे येथे खास 'बालमेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुण्याच्या परिसरातील १८ संस्थांचा सहभाग होता. हा बालमेळावा १३ नोव्हेंबर रोजी गरवारे बालभवनात सकाळी ९ ते २ या वेळात पार पडला.

मेळाव्याचे उद्‌घाटन स्वरदा कोडोलिकर या ९ वर्षांच्या मुलीच्या हस्ते झाले.
ही मुलगी अतिशय चुणचुणीत, बोलकी, हुषार असून अंध आहे. स्वरदा सध्या बुद्धीबळ शिकत आहे. ती गरवारे बालभवनाची विद्यार्थिनी आहे. तिने खंजिरी वाजवून मेळाव्याचे उद्‌घाटन केले.

उदघाटनाच्या कर्यक्रमात बालरंजन केंद्रातील मुलींनी नृत्य सादर केले. त्यानंतर मुलांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या 'भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई...' आणि 'उठा उठा चिऊताई...' या कविता सादर केल्या. नंतर गरवारे बालभवनाच्या मुलांनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची 'आज अमदेर छुटी' ही कविता सादर केली.
त्यानंतर मुले गटांनुसार रिले रेसेस, काही गमतीचे खेळ आणि इतर मैदानी खेळ खेळली. मुलांनी एका मोठ्या कापडावर चित्रे देखील काढली.
१८ वेगवेगळ्या संस्थांतून आलेली २०० मुले यावेळी एकत्र आली, ती एकत्र खेळली, त्यांनी एकत्र खाऊ खाल्ला. अशाप्रकारे बालभवनात आनंदानी बालदिन साजरा झाला.
खालील संस्था या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या-
१. गरवारे बालभवन
२. कास्प - राजगुरुनगर
३. बालरंजन केंद्र - भारती निवास सोसायटी
४. आपलं घर - वारजे
५. किलबिल बालोद्यान - सिंहगड रोड
६. सर्वेषां सेवासंघ - धायरी
७. यशश्री बालभवन - पौड रोड
८. खेळघर - कर्वे नगर
९. बालविकास केंद्र - नवीन मराठी
१०. नीहार - लोहगाव
११. फोर्ब्ज मार्शल बालभवन - कासारवाडी
१२. एकलव्य शिक्षण न्यास - धायरी
१३. जनरेशन नेक्स्ट - कर्वे नगर
१४. स्वाधार - बिबवेवाडी
१५. आपलं बालभवन - सिंहगड रोड
१६. इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी - येरवडा
१७. ज्ञानदेवी - शिवाजीनगर
१८. इंटरव्हिडा - हडपसर


Balbhavan in its Silver-jubilee year

On 1st September 2009 Garware Balbhavan completed 24 years and has entered the 25th year of its existence. On this occasion here are the thoughts about Balbhavan penned by some of the old-timers at Balbhavan!

Click below to view/download the articles in PDF format